Good morning
सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. 
आजच्या या दिवशी आपण सर्वांनी प्रभू रामचंद्राचा आदर्श घेऊन आपले जीवन जगावे .प्रभू रामचंद्र एकवचनी, एक  बाणी, व एक पत्नी अशा प्रकारचे जीवन जगले आहेत. आपणही आपल्या जीवनामध्ये हा विचार ठेवला तर नक्कीच आपले जीवन सुफल होईल. रामायणामध्ये आपण प्रभू रामचंद्र जीवनामध्ये आई-वडिलांविषयी असलेले प्रेम, बंधू विषयी असले प्रेम, पत्नीविषयी असलेले प्रेम पाहिले आहे. तसेच आपल्या प्रजेवरती व प्रजेला रामा वरती असलेले प्रेम आपण पाहिले. जीवन सुंदर होण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांचे चरित्र अभ्यासले पाहिजे. या चरित्राचे जे वाचन करतील ते निश्चितच आपले जीवन सुंदर बनवतील. बोलो प्रभू रामचंद्र की जय.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Live happy life. Study happily.

Enjoyed Saturday